Wednesday, July 29, 2009

मंगलागौरीची आरती !


श्री शंकराची आरती!

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा … वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकी बाळा … तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय देव जय श्रीशंकरा … आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा … जय देव जय देव कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा … अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळाविभुतीचे उधळण शितकंठ निळा … ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा … जय देव जय देव देवी दैत्यी सागरमंथन पै केले … त्यामाजी अवचित हला हल जे उठलेते त्वा असूर पणे प्राशन केले … नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले … जय देव जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी … पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी … र घुकुळटिळक राम दासा अंतरी … जय देव जय देव
जय देव जय देव जय श्रीशंकरा … आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा … जय देव जय देव

Saturday, July 25, 2009

ऋतु हिरवा ऋतु बरवा

पाचूचा वनी रुजवा